Surprise Me!

चंद्रपूरचे नाव ब्रिटनच्या इतिहासात नोंदवले जाणार | Live Marathi News | ताज्या बातम्या | Sakal Media

2021-04-28 691 Dailymotion

धाबा (जि. चंद्रपूर) : रोमन साम्राज्याचा शिरकाव ब्रिटनमध्ये होण्यापूर्वी दक्षिण-पूर्व ब्रिटनमध्ये कटूवलाऊनी या सेल्टिक जमातीचे राज्य होते. या जमातीचा दुसरा राजा टँसिओवेनस (इ.स.पूर्व 25-10) हा दोन हजार वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये होऊन गेला आहे. या राजाचे अतिशय दुर्मिळ नाणे चंद्रपूर जिल्ह्यातील खालवसपेठ येथील विश्वनाथ गोसाई ठाकरे यांच्याकडे संग्रहित आहे. टँसिओवेनस याची नाणी प्रामुख्याने ब्रिटन व युरोपमधील वेगवेगळ्या प्रांतात आढळून येतात. हे नाणे चंद्रपुरात सापडल्यामुळे चंद्रपूरचे नाव ब्रिटनच्या इतिहासात नोंदवले जाणार आहे. <br />(व्हिडिओ - नीलेश झाडे)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon